शहरातील आयकर भवन तसेच म्हाडा कॉलनीतील पाण्याची होणारी गळती थांबवण्यासाठी आता पालिकेने थेट कोलकत्ता येथून ७०० आणि ३०० मि.मि. व्यासाचा व्हॉल्व्ह मागवला आहे. ...
लघु तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 6 मुली पैकी 3 जणींचा बुडून मृत्यू झाला तर 3 वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. ही दुर्घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच क्रीडा विभाग खळबळून जागा झाला असून, येथील व्यायाम शाळा आता खाजगी तत्वावर चालविण्यासाठी देणार असल्याची माहिती सूत्रांंनी दिली. ...
पालिकेत बांधकाम तसेच विविध विभागातील ले - आऊट मंजुरीसाठी जवळपास ५०० पेक्षा अधिक प्रस्ताव गेल्या काही महिन्यांमध्ये दाखल झाले. असे असताना या प्रस्तावांवर संबंधित सक्षम अधिकाऱ्याची स्वाक्षरी होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...
जालना पालिकेच्या शहरात अनेक मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. त्या जागेवर एक तर अतिक्रमणे झाले आहे, किंवा त्या वापराविना पडून आहेत. यातून उत्पन्नाचा स्त्रोत मिळण्यासाठी आता पालिका या जागेवर व्यापारी संकूल उभारणार आहे. ...
परतूर रेल्वेस्थानकावर सध्या प्रवास्यांची प्रचंड गर्दी आहे. यातून वाट काढत रेल्वेत जाणे प्रवास्यांना जीवघेणे ठरत आहे. आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये चढताना १० ते १२ प्रवासी पडल्याने जखमी झाल्याची घटना घडली. ...