अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील सकल धनगर समाजाच्या वतीने युती शासनाचा निषेध म्हणून गावातील प्रत्येक धनगर समाजाच्या घरावर काळ्या गुढ्या ऊभारून निषेध व्यक्त करण्यात आला. ...
जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत मागील जि. प. च्या सभांमध्ये अधिका-यांना दुष्काळाचे नियोजन करण्याचे आदेश जि.प. अध्यक्षांनी दिले होेते. परंतु, अद्यापही अधिका-यांनी पाहिजे तसे दुष्काळाचे नियोजन न केल्याने सदस्यांनी अधिका-यांना शुक्रवारी झा ...
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि जालना जिल्हा तालीम संघाच्या वतीने जालन्यात १९ ते २३ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ...
दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्याही वाढत आहे. शेतीत आता कामे उरली नसल्याने ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेवर कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर केवळ चार हजार मज ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील २८० शेतकºयांना अद्यापही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. पीक विमा काढल्यानंतर वर्ष उलटून गेले; पण पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. ...
शाळा व समाज यांचा जर समन्वय असेल तर शाळेचे रुपडे बदलायला वेळ लागत नाही. याचा जीवंत प्रत्येय नुकताच जाफराबाद तालुक्यातील सावंगी या छोटयाशा गावाने आणून दिला आहे. ...
गतवर्षीच्या पीक विम्याच्या लाभापासून वंचीत असलेल्या शेतकºयांचा निधी व यादी केदारखेडा जिल्हा बँकेच्या शाखेत प्राप्त झाली आहे. मात्र सदरील निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी पासबुक व आधार कार्डसह पीक विमा भरल्याची पावती मागितली जात आहे. शेतकºयां ...