पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त जनतेला हक्काचे घरकुल देण्यात यावे, स्वस्त धान्य दुकानांवर दोन रूपये किलो प्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी लालबावटा युनियनतर्फे गुरूवारी येथील तहसील कार्यालासमोर आंदोलन करण्यात आले. ...
पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या अचानक तपासणीत अवैध वाळू वाहतुकीचा टिप्पर पूर्णा पाटीजवळ सकाळी ११ वाजता तहसीलदारानी पकडला. ...
शहरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्ता, नाल्यांची कामे करावीत, यासह इतर विविध मागण्यांसाठी या भागातील महिला, नागरिकांनी बुधवारी पालिकेवर मोर्चा काढला. ...