नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन क ...
जालना शहरातील करवानगर येथील एका घरात चोरट्यांनी मंगळवारी भरदिवसा डल्ला मारला. चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ...
शासनाच्या सर्वशिक्षा अभियान, जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने जाफराबाद तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख २ हजार २२५ मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवशीच करण्यात येणार आहे. ...
जुन्या वादातून जालना येथील लोहार मोहल्ला परिसरात रविवारी रात्री १७ वर्षीय तरुणाला जमावाने बेदाम मारहाण केली, त्यात तो गंभीर जखमी झाला होता, उपचार सुरू असताना त्याचा मुत्यू झाला. ...