शहरातील कचेरी रोड परिसरातील रोहिलगल्ली शनिमंदीर परिसरात मागील पंचवीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिकनी शुक्रवारी सायंकाळी शनिमंदीर परिसरात रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली. ...
जाफराबाद शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी महिन्या काठी एकदा मिळत आहे. असे असतांना जाफराबाद नगर पंचायतीने जिल्हाधिका-यांकडे दोन महिन्यापूर्वी २२ लाखांच्या तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. ...