परतूर येथील कुंदन खंडेलवाल या युवकाचा पैशाची देवाण-घेवाण व वैयक्तिक कारणातून खून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखा, परतूर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. ...
जबरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांचा गस्तीवर असलेल्या सदरबाजार पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले. यावेळी पोलिसांनी धारदार शस्त्रासह एक दुचाकी जप्त केली. ...
जालना : गणपतीच्या आगमनापूर्वी वरूण राजाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेश उत्सवावरील मरगळ दूर झाली. गणपती बाप्पा मोरयाऽऽच्या निनादात आसमंत दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळन करत लाडक्या बाप्पांचे स्वागत करून स्थापना करण्यात आली. ...
कारवाईसाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर पिस्तुल रोखून एका कर्मचाऱ्यावर खंजिरने वार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी दुपारी जालना शहरातील एका लॉजवर घडली ...