शासनाच्या सर्वशिक्षा अभियान, जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने जाफराबाद तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख २ हजार २२५ मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवशीच करण्यात येणार आहे. ...
जुन्या वादातून जालना येथील लोहार मोहल्ला परिसरात रविवारी रात्री १७ वर्षीय तरुणाला जमावाने बेदाम मारहाण केली, त्यात तो गंभीर जखमी झाला होता, उपचार सुरू असताना त्याचा मुत्यू झाला. ...
काही शेतकऱ्यांकडे ‘शेततळे’ असूनही फळ बागांनी ‘दम’ तोडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. अहोरात्र मेहनत करून जोपासलेल्या बागा ऐन उत्पन्नाच्या वयात जळाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेन काळवंडले आहेत. ...