लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकजण गंभीर - Marathi News | One among the robbers was seriously injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकजण गंभीर

अंबड तालुक्यातील मठतांडा येथे गुरूवारी रात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एका घरातील दोन मोबाईल लंपास केले. ...

जालन्यात अलोट गर्दीने पालखीचा उत्साह व्दिगुणित - Marathi News | Jalna enthusiastically excited by the crowd | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात अलोट गर्दीने पालखीचा उत्साह व्दिगुणित

जालना शहराचे आराध्य दैवत असलेल्या आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरणूक सोहळ्यात भाविकांच्या अलोट गर्दीने उत्साह व्दिगुणित झाला होता. ...

रेनकोट विसरला म्हणून शाळा दिली सोडून - Marathi News | Headmaster gives Holiday to the school as forgotten the Raincoat at home | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेनकोट विसरला म्हणून शाळा दिली सोडून

मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार ...

चार वर्षे झोपा काढल्या का?; विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेतले फैलावर - Marathi News | Did you sleep for four years ?; Divisional Commissioner shouts on the irrigation officials | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार वर्षे झोपा काढल्या का?; विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

धामना धरणाच्या सांडव्याची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाहणी केली. ...

सिल्लोड, जालना, माहुरात मुसळधार; हिंगोलीत सर्वदूर - Marathi News | Heavy rain in Sillod, Jalna, Mahur; in Hingoli all over | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोड, जालना, माहुरात मुसळधार; हिंगोलीत सर्वदूर

शेतीतील पेरण्यांना वेग येणार  ...

आणखी एक धरण धोकादायक स्थितीत ? भोकरदनमधील धामना धरणाच्या सांडव्यातून पाणी गळीत - Marathi News | Another dam in a dangerous position? Water comes from the crack of Dhamana dam's wall in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आणखी एक धरण धोकादायक स्थितीत ? भोकरदनमधील धामना धरणाच्या सांडव्यातून पाणी गळीत

पाणी गळतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने धरण परिसरात भीतीचे वातावरण ...

Video : जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, चक्क रस्ताच वाहून गेला - Marathi News | Video: Jalna district was flooded with heavy rainfall and road wash out | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video : जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, चक्क रस्ताच वाहून गेला

मुसळधार पावसाच्या पाण्यात चक्क रोड वाहून गेल्याच दिसत आहे. ...

अवैध वाळू उपसा प्रकरणात जालन्यात अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले - Marathi News | Reported the responsible officers of the Jalna in the illegal sand extraction case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध वाळू उपसा प्रकरणात जालन्यात अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले

अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासणार  ...