लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल  - Marathi News | FIR filed against Sharjeel usmani for making objectionable tweets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल 

FIR filed against Sharjeel usmani : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात काही आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी  एफआयआर नोंदविला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. ...

८० गुंठ्यांवरील वांगी शेतातच सडली; कडक निर्बंधांमुळे बळीराजाचे अतोनात नुकसान - Marathi News | Eggplant on 80 guntas rotted in the field; Baliraja suffered heavy losses due to strict restrictions | Latest jalana News at Lokmat.com

जालना :८० गुंठ्यांवरील वांगी शेतातच सडली; कडक निर्बंधांमुळे बळीराजाचे अतोनात नुकसान

पीकही जोमात आले होते. यातून त्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती; परंतु वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. ...

भरधाव टिप्परने दाम्पत्याला चिरडले; जाफराबाद तालुक्यातील घटना - Marathi News | speedy tipper crushed the couple; Incidents in Jafrabad taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव टिप्परने दाम्पत्याला चिरडले; जाफराबाद तालुक्यातील घटना

राजू पवार व त्यांची पत्नी शोभा पवार हे दोघे मंगळवारी सकाळी दुचाकीने सिंदखेड राजा येथून जाफराबादमार्गे सिल्लोडकडे जात होते. ...

रात्री हळद लागली अन पहाटे नवरी आणि प्रियकराने संपवले जिवन - Marathi News | Haldi ceremony at night and in the morning the life of the bride and boyfriend ended | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रात्री हळद लागली अन पहाटे नवरी आणि प्रियकराने संपवले जिवन

स्नेहा राजू आव्हाड आणि नवनाथ सुरेश गायकवाड अशी मृतांची नावे आहेत. ...

पाणी पिण्याच्या बहाण्याने पोलीस स्टेशनमधून फरार झालेला आरोपी जेरबंद - Marathi News | Accused who escaped from police station under the pretext of drinking water arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाणी पिण्याच्या बहाण्याने पोलीस स्टेशनमधून फरार झालेला आरोपी जेरबंद

खुनाच्या गुन्ह्यात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...

पाणी पिण्याचे निमित्त करून खुनातील आरोपीने ठोकली धूम - Marathi News | The accused in the murder run away from police station on the pretext of drinking water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाणी पिण्याचे निमित्त करून खुनातील आरोपीने ठोकली धूम

crime news in jalana जालना शहरातील आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मण उंबरे यांचा पैशाच्या देवाण -घे‌वाणीवरून गुरूवारी दुपारी खून झाला होता. ...

कुटुंबाचा आधार हरपला; ट्रॅक्टरच्या अपघातात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Lost family support; Young farmer dies in tractor accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुटुंबाचा आधार हरपला; ट्रॅक्टरच्या अपघातात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

विहिरीच्या डबराची वाहतूक करीत असताना चढ आल्याने ट्रॅक्टर उलटला. ...

ठेकेदाराच्या खुनाचा १२ तासात उलगडा; दोघे अटकेत - Marathi News | Unravel the contractor's murder in 12 hours; Both arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ठेकेदाराच्या खुनाचा १२ तासात उलगडा; दोघे अटकेत

एकाला चंदनझिरा भागातून तर दुसऱ्या आरोपीस बदनापूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ...