लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

शाळा सुटल्यावर तीन मित्रांची ओढ्याकडे धाव; पाण्याचा अंदाज न आल्याने झाला बुडून मृत्यू  - Marathi News | Three friends run to the stream after school; Drowning due to unpredictable water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळा सुटल्यावर तीन मित्रांची ओढ्याकडे धाव; पाण्याचा अंदाज न आल्याने झाला बुडून मृत्यू 

संकणापुरी येथे तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू ...

जुळ्या भावांमुळे निवडणूक आयोग बुचकळ्यात;मतदान यादीतील सारख्याच फोटोंमुळे दिली नोटीस - Marathi News | Notice issued by the Election Commission to twin brothers; due to similar photos in the voter list | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुळ्या भावांमुळे निवडणूक आयोग बुचकळ्यात;मतदान यादीतील सारख्याच फोटोंमुळे दिली नोटीस

सारखीच दिसत असल्याने जुळ्यांची पंचाईत; मतदानाच्या सर्वोच्च अधिकारापासून राहू शकतात वंचित ...

तुझ्या आईमुळे बायको भांडली; गैरसमजातून शेजारच्या मुलाचा खून करणाऱ्यास जन्मठेप - Marathi News | Because of your mother, your wife died; Life imprisonment for the murder of a neighbour's child due to misunderstanding | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तुझ्या आईमुळे बायको भांडली; गैरसमजातून शेजारच्या मुलाचा खून करणाऱ्यास जन्मठेप

रोपी व त्याच्या पत्नीमध्ये झालेले भांडणे हे कुणालसिंग याच्या आईने भडकावल्याचा गैरसमज करून झाली हत्या ...

आधी दगडाने ठेचून खून, नंतर जाळण्याचा प्रयत्न;बेपत्ता चालकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह - Marathi News | Murder by stoning first, then attempted burn; body of missing driver found two days later | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आधी दगडाने ठेचून खून, नंतर जाळण्याचा प्रयत्न;बेपत्ता चालकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह

प्रथम दगडाने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून शेतातील तुऱ्हाठ्यात मृतदेह पेटवून देण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न असावा. ...

शेजारीणच निघाली मारेकरी, २० हजारांच्या दागिन्यांसाठी महिलेचा केला खून, दोघे जेरबंद - Marathi News | next door women murdered lady for Rs 20,000 jewelery, two arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेजारीणच निघाली मारेकरी, २० हजारांच्या दागिन्यांसाठी महिलेचा केला खून, दोघे जेरबंद

सोन्याचे दागिने चोरून घेण्यासाठी साथीदाराच्या मदतीने खुनाचा प्लॅन आखल्याची कबुली दिली. ...

एकादशीचे व्रत अधुरे राहिले; जीप-ट्रकच्या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार - Marathi News | Ekadashi fast remained incomplete; Five devotees were killed on the spot in a horrific jeep-truck accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकादशीचे व्रत अधुरे राहिले; जीप-ट्रकच्या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार

एकादशीनिमित्त शेगाव येथे संत गजानन महाराज देव दर्शनासाठी जात होते. ...

शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार; हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने केली मात - Marathi News | The farmer's son became a PSI; Stubbornly overcame the difficult situation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार; हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने केली मात

आडगाव भोंबे येथे असलेल्या दोन एकर जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. ...

डिलिव्हरी बॉयच्या गळ्याला चाकू लावत चोरट्यांनी मोबाईल, पार्सलसह १ लाखांची रोकड लुटली - Marathi News | Thieves threats delivery Boy and rob him of Rs 1 lakh in cash, mobiles, parcels | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डिलिव्हरी बॉयच्या गळ्याला चाकू लावत चोरट्यांनी मोबाईल, पार्सलसह १ लाखांची रोकड लुटली

दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सुरंगळी फाट्याजवळ दिवसाढवळ्या घडली ...