लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

"...तर ते सरकार जागेवर राहत नाही", जालन्यातून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis slams Maharashtra government over water issue in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"...तर ते सरकार जागेवर राहत नाही", जालन्यातून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

पाणी प्रश्नावर औरंगाबादप्रमाणे जालन्यातही भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ...

भोकरदन नगर परिषद निवडणूक आरक्षण सोडत जाहीर; इच्छुक लागले कामाला - Marathi News | Bhokardan Municipal Council announces election reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन नगर परिषद निवडणूक आरक्षण सोडत जाहीर; इच्छुक लागले कामाला

आरक्षण सोडत जाहीर होताच आता निवडणूक लढवू इच्छिणारे सर्वपक्षीय उमेदवार कामाला लागले आहेत. ...

आरोग्य विभागात नौकरी लावून देण्याचे अमिष, सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील ९ लोकांना ५८ लाखांचा गंडा - Marathi News | fraud of 59 lakh from 9 candidates of Bhokardan and sillod, fake promise of jobs in health department | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोग्य विभागात नौकरी लावून देण्याचे अमिष, सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील ९ लोकांना ५८ लाखांचा गंडा

आरोपींनी उमेदवारांना खोटे नियुक्तीपत्र दिले, काही दिवस कामही करुन घेतले. पण, नंतर अधिकाऱ्यांमार्फत हे बनावट असल्याचे उघड झाले. ...

बहिणीच्या घरी आमरस खाण्यासाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Accidental death of father and son while going to his sister's house, incident in bhokrdan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणीच्या घरी आमरस खाण्यासाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

ही घटना भोकरदन तालुक्यातील ईब्राहिमपूर येथे घडली आहे. ...

डीवायएसपीची 'लॉ' परीक्षा कॉन्स्टेबलने दिली; विद्यापीठाकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल होणार - Marathi News | DYSP's 'Law' exam given by Constable; Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University will register crime | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डीवायएसपीची 'लॉ' परीक्षा कॉन्स्टेबलने दिली; विद्यापीठाकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल होणार

लाच, मारहाणीच्या प्रकरणातही अडकले होते डीवायएसपी सुधीर खिरडकर ...

लाखोंचा दंड वसुल करून खिशात घातला; जालनापालिकेतील पावती पुस्तकांच्या चौकशीसाठी समिती - Marathi News | Pocketed a fine of lakhs; Committee for Inquiry of Receipt Books in Jalna Municipality | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाखोंचा दंड वसुल करून खिशात घातला; जालनापालिकेतील पावती पुस्तकांच्या चौकशीसाठी समिती

विशेष म्हणजे या प्रकरणात जमा केलेली काही पावती पुस्तके पालिकेने छापलेलीच नाहीत ...

कार-पिकअपच्या भीषण अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Trader killed, wife seriously injured in car-pickup accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कार-पिकअपच्या भीषण अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

अंबड-घनसांवगी रस्त्यावरील ताडहादगाव जवळ झाला अपघात ...

गोड उसाची दाहक कहाणी; शेतकरी पती-पत्नीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | The burning story of sweet sugarcane; Husband and wife attempt suicide in front of Jalana Collector's office | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोड उसाची दाहक कहाणी; शेतकरी पती-पत्नीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

बऱ्याच वेळा साखर कारखान्याकडे विनवण्या केल्या. परंतु, कारखाना ऊस तोड करायला तयार नाही. ...