लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

शेतकऱ्यांची करोडोची फसवणूक; ज्यादा पैसे देतो म्हणत उधारीवर शेतमाल घेऊन व्यापारी फरार - Marathi News | Fraud of crores of farmers; A businessman absconding with agricultural goods on credit saying he is paying more | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांची करोडोची फसवणूक; ज्यादा पैसे देतो म्हणत उधारीवर शेतमाल घेऊन व्यापारी फरार

पैसा न मिळाल्याने यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना दुसरीकडे हात पसरावे लागले. काही शेतकऱ्यांच्या घरात देखील यावरून वाद सुरू झाले आहेत. ...

घरफोडीच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसाचेच घरफोडले, १० लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | The house of the police who went to investigate the burglary was burgled, valuables worth 10 lakhs were looted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घरफोडीच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसाचेच घरफोडले, १० लाखांचा मुद्देमाल लंपास

कपाटाचा दरवाजा उघडून एका डब्ब्यामध्ये ठेवलेले आठ लाख ७५ हजार रूपये किंमतीचे साडे सतरा तोळ्याचे दागिने व रोख रक्कम एक लाख ८० हजार असा १० लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...

बोरी येथे चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री दोन घरे फोडली, सात लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | A flurry of thieves in Bori, goods worth seven lakhs looted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोरी येथे चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री दोन घरे फोडली, सात लाखांचा मुद्देमाल लंपास

, परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

ऊसतोडी केली नाही अन् पैसेही परत दिले नाहीत; संतापून मुकादमाने केले कामगाराचे अपहरण - Marathi News | Cane was not broken and money was not returned; Enraged, the lawsuit kidnapped the worker | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऊसतोडी केली नाही अन् पैसेही परत दिले नाहीत; संतापून मुकादमाने केले कामगाराचे अपहरण

कामगार ऊसतोडीसाठी गेला परंतु ऊसतोडी न करता परत गावाकडे आला. ...

व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक क्लिक करताच एकाचे अडीच लाख रुपये गेले - Marathi News | As soon as the link on WhatsApp was clicked, one lost two and a half lakh rupees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्हॉट्सअॅपवर आलेली लिंक क्लिक करताच एकाचे अडीच लाख रुपये गेले

फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी याची माहिती सदर बाजार पोलिसांना दिली. ...

'सर, तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला'; कथित ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलात खळबळ - Marathi News | 'Sir, you have ruined my world'; Alleged audio clip shocks police force of Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'सर, तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला'; कथित ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलात खळबळ

आठ मिनिटे ५२ सेकंदांची ही ऑडिओ क्लिप आहे. यात एक अधिकारी व कर्मचाऱ्याचा संवाद आहे. ...

नवी कार घेऊन मामाकडे आला, परतीचा प्रवास मात्र तरुणाच्या जीवावर बेतला - Marathi News | He came to his uncle with a new car, but the journey back cost the young man's life | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नवी कार घेऊन मामाकडे आला, परतीचा प्रवास मात्र तरुणाच्या जीवावर बेतला

धारकल्याण पाटीजवळ आल्यावर जालन्याकडून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने  कारला जोराची धडक दिली. ...

दीड एकरातील सोयाबीन पिक उपटून टाकले, खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यास अश्रू अनावर - Marathi News | Soybean crop of one and a half acres was uprooted, the farmer was in tears as the expenses were not paid | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दीड एकरातील सोयाबीन पिक उपटून टाकले, खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यास अश्रू अनावर

सोयाबीन ऐन फुलोऱ्यात आली अन् पिवळी पडू लागली. ...