लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

टोमॅटोनंतर आता वांग्याचाही चिखल: भाव नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले वांग्यांचे कॅरेट - Marathi News | After tomato, now also mud of eggplant: Due to lack of price, the farmer threw carrots of eggplant on the road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :टोमॅटोनंतर आता वांग्याचाही चिखल: भाव नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले वांग्यांचे कॅरेट

सध्या सर्वच शेतीमालाचे भाव पडले आहेत. भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

तलाठ्याला दरोडेखोरांची काठीने मारहाण; दागिन्यांसह सहा लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Talathi beaten by robbers with sticks; 6 lakh worth of valuables including jewellery | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तलाठ्याला दरोडेखोरांची काठीने मारहाण; दागिन्यांसह सहा लाखांचा मुद्देमाल लंपास

मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अंबड शहरातील यशवंतनगर येथील घटना ...

आकाशच कोसळले! दहावीचा पेपर दिला, बाहेर येताच मुलीला कळले आई जग सोडून गेली - Marathi News | The sky fell! Given the ssc exam paper, the girl came to know that her mother had left the world | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आकाशच कोसळले! दहावीचा पेपर दिला, बाहेर येताच मुलीला कळले आई जग सोडून गेली

आई दवाखान्यात असताना मुलीची सुरु होती दहावीची परीक्षा  ...

अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीचे अर्धनग्न आंदोलन - Marathi News | A half-naked movement of self-respect for reparations | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानीचे अर्धनग्न आंदोलन

दहा दिवसांत पीकविमा जमा करण्याचे आश्वासन ...

पैसे नको धान्यच द्या; परतूर तहसील कार्यालयावर शेतमजुरांचा मोर्चा - Marathi News | Don't give money but grain; March of farm laborers at Partur tehsil office | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पैसे नको धान्यच द्या; परतूर तहसील कार्यालयावर शेतमजुरांचा मोर्चा

सार्वजनिक वितरण व्यवस्था कमजोर करुन ती बंद पाडण्याचा  डाव सरकारचा असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.  ...

जुन्या पेन्शनसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घुमला थाळ्यांचा नाद - Marathi News | For the old pension, there was a sound of thali in the area of the Jalna Collectorate | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुन्या पेन्शनसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घुमला थाळ्यांचा नाद

संपाचा सातवा दिवस : कोणी भारूड तर कोणी सादर केला पेन्शनचा पाळणा ...

गेममध्ये जिंकलेल्या १०० रुपयांवरून अल्पवयीन मुले भिडली; चाकू हल्ल्यात सहा जण जखमी - Marathi News | Minors fight over Rs 100 won in online game; Six injured in knife attack | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गेममध्ये जिंकलेल्या १०० रुपयांवरून अल्पवयीन मुले भिडली; चाकू हल्ल्यात सहा जण जखमी

ऑनलाईन गेम खेळताना झाली होती ओळख ...

वाळू तस्कारांची थेट तहसीलदारांना धमकी, जमाव करून ट्रॅक्टर पळविले - Marathi News | The sand smugglers directly threatened the tehsildars and ran away with the tractor | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू तस्कारांची थेट तहसीलदारांना धमकी, जमाव करून ट्रॅक्टर पळविले

या प्रकरणी तहसीलदार रूपा चित्रक यांच्या फिर्यादीवरून १५ ते २० जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...