लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

मराठा समाजाच्या १४ मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय; वडीकाळ्यातील उपोषण स्थगित - Marathi News | A decision will be taken in the cabinet meeting on the 14 demands of the Maratha community; fast agitation suspended in Wadikalya village | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाजाच्या १४ मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय; वडीकाळ्यातील उपोषण स्थगित

राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर शासनाने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी वडीकाळ्या गावात बेमुदत उपोषण सुरू केले होते. ...

२२ लाख दिले, पण गॅस एजन्सी नाही भेटली; नंतर कळले वेबसाईट बनावट आहे - Marathi News | 22 lakh paid, but gas agency not sanctioned; Later found out the website is fake | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२२ लाख दिले, पण गॅस एजन्सी नाही भेटली; नंतर कळले वेबसाईट बनावट आहे

पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे  ...

मोगरा, गुलाब बहरला पण भाव पडला; निराश शेतकऱ्यांनी रस्त्यावर अन् गटारात फेकली फुले - Marathi News | Mogra, roses bloomed but prices fell; Frustrated farmers threw flowers into the streets and drains | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोगरा, गुलाब बहरला पण भाव पडला; निराश शेतकऱ्यांनी रस्त्यावर अन् गटारात फेकली फुले

परतूर तालुक्यातील चिंचोली व परिसरातील शेतकरी गत काही वर्षापासून फुलशेती करीत आहेत. ...

जालन्यात मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत तरुणाचा भोसकून खून - Marathi News | Taking advantage of the crowd in the Jalna procession, a young man was stabbed to death | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत तरुणाचा भोसकून खून

गर्दीत तरुणास भोसकल्याचा प्रकार लवकर कुणाच्या लक्षात आला नाही ...

काँग्रेससाेबतची युती तोडून दाखवाच; बबनराव लोणीकरांचे उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | Break the alliance with the Congress party; Babanrao Lonikar's challenge to Uddhav Thackeray | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेससाेबतची युती तोडून दाखवाच; बबनराव लोणीकरांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून भाजप व शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. ...

स्प्रे मारून व्यापाऱ्याला दीड लाखांना लुटले - Marathi News | The businessman was robbed of one and a half lakhs by spraying | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्प्रे मारून व्यापाऱ्याला दीड लाखांना लुटले

ही  घटना जालना शहरातील जालना-रोहनवाडी रोडवरील बर्डी महादेव मंदिर फाट्यावर बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. ...

पत्नी प्रियकरासोबत पळून गेली, जावयाने सासऱ्याचा गोळ्या झाडून केला खून - Marathi News | Wife ran away with lover, son-in-law shot and killed father-in-law in Ambad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नी प्रियकरासोबत पळून गेली, जावयाने सासऱ्याचा गोळ्या झाडून केला खून

लग्नानंतर दोन मुली व दोन मुले झाली, त्यानंतर दोघांचे पटत नव्हते. यातूनच महिलेने पतीस सोडले ...

शौचालय अनुदान वाटपात दिरंगाई भोवली, तीन गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस - Marathi News | Delay in distribution of toilet subsidy, notice to three group development officers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शौचालय अनुदान वाटपात दिरंगाई भोवली, तीन गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस

कारवाईची टांगती तलवार, तीन दिवसांत वाटप करावी लागणार रक्कम ...