लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

'पोलिसांना जिवंत जाऊ देऊ नका'; जुगार अड्ड्यावर पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना मारहाण - Marathi News | 'Don't let the police go alive'; Police inspector and employees were beaten up at the gambling den | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'पोलिसांना जिवंत जाऊ देऊ नका'; जुगार अड्ड्यावर पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना मारहाण

सात ते आठ ग्रामस्थ मदतीला धावून आले. त्यांनी पोलिसांना मारेकऱ्यांच्या तावडीतून सोडले. ...

समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकवर जीप धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | A jeep collided with a stationary truck on the Samriddhi highway; One died on the spot, two seriously injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकवर जीप धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत ...

आईला पाहण्यासाठी गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले - Marathi News | Went to see mother and here thieves cleaned the house | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आईला पाहण्यासाठी गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले

सोने-चांदीच्या दागिन्यांसह साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास ...

शरद पवारांची 'पॉवर' पाठिशी; बैठकीत भावूक झालेल्या नगराध्यक्षांसाठी पवार थेट जाफराबादेत - Marathi News | Sharad Pawar's 'power' support; A meeting was held directly in Jaffrabad for the Mayor Dr. Surekha Lahane who got emotional while party meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शरद पवारांची 'पॉवर' पाठिशी; बैठकीत भावूक झालेल्या नगराध्यक्षांसाठी पवार थेट जाफराबादेत

बैठकीत भावूक झालेल्या नगराध्यक्षांना बळ देण्यासाठी दुसऱ्याच दिवशी शरद पवार थेट जाफराबादेत ...

शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू; मृतात सख्या भावंडांसह सालगडी बापलेकाचा समावेश - Marathi News | Four die in farmlake drowning in Jalana; father-son along with two siblings included in the dead | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू; मृतात सख्या भावंडांसह सालगडी बापलेकाचा समावेश

नातेवाईकांच्या हंबरड्यामुळे पानावले ग्रामस्थांचे डोळे ...

जालन्यात नाफेडच्या खरेदी केंद्राला आग, ५० क्विंटल हरभरा खाक - Marathi News | Fire at NAFED's procurement center in Jalna, 50 quintals of gram burn | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात नाफेडच्या खरेदी केंद्राला आग, ५० क्विंटल हरभरा खाक

जवळपास एक ते दीड तास प्रयत्न केल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळविता आले. ...

रस्त्याची पोलखोल, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारला जाग; केंद्रीय पथकाकडून पाहणी - Marathi News | Govt wakes up after road pothole, video goes viral; Inspection by Central Team | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्त्याची पोलखोल, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारला जाग; केंद्रीय पथकाकडून पाहणी

सुमार दर्जाच्या रस्त्याची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. ...

संजय राऊत यांच्या प्रतिमेस मारले जोडे; शिवसेना शिंदे गटाचे जालन्यात आक्रमक निदर्शने - Marathi News | Sanjay Raut's image was beaten by slippers; Aggressive protests by Shiv Sena Shinde group in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संजय राऊत यांच्या प्रतिमेस मारले जोडे; शिवसेना शिंदे गटाचे जालन्यात आक्रमक निदर्शने

शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी खा. संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारत तीव्र निषेध नोंदविला. ...