लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

मराठा समाज सहन करतो म्हणून त्यांची तुम्ही परीक्षा बघावी, असा अर्थ होत नाही: उदयनराजे  - Marathi News | Just because the Maratha community tolerates it doesn't mean you should test them: Udayanaraje | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाज सहन करतो म्हणून त्यांची तुम्ही परीक्षा बघावी, असा अर्थ होत नाही: उदयनराजे 

लाठीचार्जबाबत न्यायालयीन चौकशी सुरू करण्याची मागणी उदयनराजे यांनी केली ...

शरद पवार यांची अंतरवली सराटी गावास भेट, जखमी आंदोलकांची विचारपूस  - Marathi News | Sharad Pawar's visit to Antarvali Sarati village, visit of the injured Maratha reservation protesters | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शरद पवार यांची अंतरवली सराटी गावास भेट, जखमी आंदोलकांची विचारपूस 

या लढ्यात महिलांनी खंबीरपणे सामना केला हे कौतुकास्पद आहे.- शरद पवार ...

जालना येथील घटनेची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, नरेंद्र पाटील यांची मागणी - Marathi News | The Home Minister should conduct a thorough investigation into the Jalna incident, Narendra Patil demands | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जालना येथील घटनेची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, नरेंद्र पाटील यांची मागणी

Navi Mumbai: जालना येथील घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ...

छत्रपती संभाजीनगरात जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन, जालना लाठीचार्जचा केला निषेध - Marathi News | Sholay style agitation on Jalakumbha in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन, जालना लाठीचार्जचा केला निषेध

जालना पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी ...

"हिंसाचार, जाळपोळ थांबवा, शासन चर्चेला तयार"; अजित पवारांचे आंदोलकांना आवाहन - Marathi News | "Stop violence, arson, government ready for talks"; Ajit Pawar's appeal to the protesters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिंसाचार, जाळपोळ थांबवा, शासन चर्चेला तयार"; अजित पवारांचे आंदोलकांना आवाहन

राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे ...

जालन्यात शासकीय वाहनांवर दगडफेक, ट्रक पेटविला; पोलिसांचा हवेत गोळीबार - Marathi News | Stones pelted on government vehicles in Jalna, truck set on fire; Police firing in the air | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात शासकीय वाहनांवर दगडफेक, ट्रक पेटविला; पोलिसांचा हवेत गोळीबार

जालना बंदला प्रतिसाद : तहसीलदारांचे वाहन फोडले, पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक ...

आंदोलन चिघळण्यामागे नेमकं कोण? मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद - Marathi News | Maratha Reservation 'No retreat even if bombed now'; Live interaction with Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंदोलन चिघळण्यामागे नेमकं कोण? मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद

''काल सरकारने आंदोलन मोडीत काढले, आमच्यावर गोळीबार झाला आता बॉम्बफेक केली तरी माघार नाही'' ...

फुलंब्रीत सरपंचाने स्वतःची कार जाळून केला आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध - Marathi News | in Fulanbri Sarpanch burnt his own car to protest lathi charge of Jalana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्रीत सरपंचाने स्वतःची कार जाळून केला आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आहे ...