Water Release From Nirm Dudhana Dam : निम्न दुधना प्रकल्पात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत चौपट जिवंत पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठीदेखील मुबलक पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
गेल्या 22 वर्षापासूनचे एकमेकांचे राजकीय विरोधक माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे आणि पुंडलिकराव दानवे यांचे चिरंजीव माजी आमदार चंद्रकांत दानवे हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. ...
Bogas Khat : नाथनगर येथील योगेश्वरी कृषी सेवा केंद्राचे राहुल शिवाजी आरडे यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून चंबल फर्टिलायझर्स कंपनीच्या नावाने डीएपी कंपनीचे बनावट खत आणून त्याची विक्री केल्याप्रकरणी राहुल आरडेंसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...