लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना नगरपरिषद

जालना नगरपरिषद

Jalana muncipality, Latest Marathi News

ऐन गणेशोत्सवात पाण्याचे विघ्न ! - Marathi News | Water in the Gan Gan festival! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऐन गणेशोत्सवात पाण्याचे विघ्न !

ऐन सणासुदीच्या दिवसात वीज वितरण कंपनीने वीज बिल थकल्याचे कारण देत शहरातील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...

पंधरा वर्षांपासून सिग्नल बंद - Marathi News | Signal off from fifteen years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पंधरा वर्षांपासून सिग्नल बंद

नगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि अपुऱ्या कर्मचाºयामुळे सिग्नल गेल्या १५ वर्षांपासून बंद आहेत. ...

सोशल मीडियामुळे नगरसेवकांना मनस्ताप - Marathi News | Corporators mentality harrased due to social media | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सोशल मीडियामुळे नगरसेवकांना मनस्ताप

जालना नगर पालिकेत राखीव प्रवर्गातून निवडून आल्यावर त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते, त्यांचीही नावे सोशल मीडियावर झळकल्याने रविवारी दिवसभर त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. ...

‘या’ नगरसेवकांचा प्रस्ताव सादर - Marathi News | 'This' corporator's offer submission | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘या’ नगरसेवकांचा प्रस्ताव सादर

राखीव असलेल्या प्रभागामधून निवडून आलेल्या नगरसेवकांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जालना नगर पालिकेतील जवळपास २२ नगरसेवकांचे पद धोक्यात येवू शकते. असे सुत्रांकडून सांगण्यात आले. ...

जालना शहरात तीन टन प्लास्टिक जप्त...! - Marathi News | Three tons of plastic seized in Jalna city ...! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना शहरात तीन टन प्लास्टिक जप्त...!

बंदी असतानाही प्लास्टिक साठवून ठेवणाऱ्या दोन ट्रान्सपोर्टवर छापा टाकून तब्बल तीन प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही कारवाई नगरपालिकेने गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जालना शहरातील जुना मोंढा भागात केली. जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आह ...

जालना शहरात नगर पालिकेच्या पथकाने तीन टन प्लास्टिक केले जप्त - Marathi News | Jalna city corporation seized three tonne of plastic | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना शहरात नगर पालिकेच्या पथकाने तीन टन प्लास्टिक केले जप्त

बंदी असतांनाही प्लास्टिक साठवून ठेवणाऱ्या दोन ट्रान्सपोर्टवर छापा टाकून तब्बल तीन टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. ...