लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाम मध्ये सुरू असलेल्या उपधान तपातील साधकांची मंगळवारी नाशिकरोड परिसरातून सजविलेल्या बग्गीमधून वाजत-गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
शहरातील नाशिकरोड येथे सुरू असलेल्या उपधान तपामध्ये रविवारी गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला. ...
पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...
देवळाली कॅम्प बालगृहरोड येथे कलापूर्णम धाममध्ये होणाऱ्या उपध्यान तपाच्या साधनेसाठी महान जैनाचार्य श्री पुण्यपाल सुरीश्वरजी म.सा. यांचा प्रवेश सोहळा पार पडला. ...
श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ, म्हसरूळ येथे धर्मार्थ दवाखाना आणि स्मार्ट पाठशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. ...