CoronaVIrus In Kolhapur Jail : कोरोना संसर्गाने बाधीत झालेल्या कळंबा कारागृहातील दोघा कैद्यांनी कैद्यांवर उपचारासाठी खास तयार केलेल्या कोवीड केंद्रातून शुक्रवारी मध्यरात्री धुम ठोकली. ...
Coronavirus in India: तिहार तुरुंगात बंद असलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या कुख्यात दहशतवाद्याने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
Azam Khan Is Critical Need 10 Litre Oxygen In Every Minute : तुरुंगात असताना आझम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
Samajwadi Party leader Azam Khan And CoronaVirus Live Updates : आझम खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्लाब यालाही कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...