सत्येंद्र जैन यांनी एकाकीपणा आणि वैफल्यग्रस्ततेची कारणे देत, ११ मे रोजी तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहून आपल्या सेलमध्ये दोन ते तीन सहकारी कैद्यांना ठेवण्यात यावे, अशी विनंती केली होती. ...
कारागृहात मोबाइल फोन आदी बंदी असलेल्या वस्तूंचा वापर करणारे कैदी आणि तुरुंग कर्मचाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद हे या अधिनियमाचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात सांगितले. ...