पंजाबचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते बिआंत सिंग यांच्या हत्येबद्दल दोषी ठरलेल्या जगातार सिंग तारा या खलिस्तानवादी आरोपीस सत्र न्यायाधीश जे. ए. सिद्धू यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
मध्यवर्ती कारागृहात ३१ डिसेंबर रोजी चक्क मोबाइलवर बोलताना एक कैदी मिळून आला होता. त्याचा ताबा गुरुवारी ठाणेनगर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार, तळोजा कारागृहातून घेतला. ...
बहुचर्चित कुश कटारिया खून प्रकरणातील आरोपी आयुष पुगलिया याला मध्यवर्ती कारागृहात ठार मारणारा सूरज विशेष कोटनाके (२३) याला खुनाच्या पहिल्या प्रकरणामध्ये निर्दोष सोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...
गडचिरोली शहरापासून ६ किलोमीटरवर असलेल्या खुल्या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात आला आहे. ...
जागेच्या वादातून सहा वर्षांपूर्वी झालेल्या निर्घृण खून प्रकरणामध्ये कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये तीन पितापुत्रांचाही समावेश आहे. ...
वीजबिल वसुली व वीजमीटर तपासणी मोहीम राबविणा-या महावितरणाच्या अधिका-यांना घरामध्ये कोंडून मारहाण करणा-या तीन आरोपींना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपयांचा दंड नांदेड जिल्ह्यातील उमरी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठ ...