घर बांधकामासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये म्हणून पत्नीचा छळ करणाऱ्या पोलीस शिपायास पाथरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. त.न.कादरी यांनी एक वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ...
नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातील गोदामाला आज दुपारी २.४५ च्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामात लाकडी फर्निचर, कैद्यांनी बनविलेल्या वस्तू, गणवेश, बूट व इतर साहित्य असा मोठा साठा आगीत जळून खाक झाला. महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या आठ गाड्यांनी रा ...
अकोला : शहरातील व्यापारी जुगलकिशोर नवलकिशोर कोठारी याला धनादेश अनादर प्रकरणात पाचव्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शुभदा ठाकरे यांच्या न्यायालयाने दोन वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली आणि पतसंस्थेला नुकसान भरपाई म्हणून ३५ लाख रुपये देण्याचा आदेश दि ...
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेले हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याशी कारागृहात एका व्यक्तीची गोपनीय पद्धतीने भेट घडविण्यात आली आहे. ...
देशातील १३०० तुरुंगांमध्ये क्षमतेच्या किती तरी पट अधिका कैदी ठेवण्यात आले असून, काही तुरुंगांमध्ये तर क्षमतेपेक्षा ६०० टक्के कैदी असल्याबद्दल संताप व्यक्त करीत, ‘ कैद्यांना असे जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये डांबता येणार नाही, असा इशारा सर्वोच्च न्याया ...
कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेत उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून अट्टल दरोडेखोराने पलायन केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत कारागृह प्रशासनाने दरवाजा व इतर ठिकाणच्या भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. याला १३ दिवसांचा ...