पतीने आणलेले चिकन शिजवण्यास नकार दिल्यानंतर उद्भवलेल्या वादामधून पत्नीने दोन मुलांना पुलावरुन इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिल्याची घटना मे महिन्यात होती. ...
अमरावती मध्यवर्ती कारागृहात वाचन संस्कृतीचा बहरली. आयुष्यात घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेणाऱ्या कैद्यांकरिता कारागृहात स्वतंत्र वाचनालय असून, येथे २५०० ग्रंथांची संपदा आहे. ...
जिल्हा कारागृहात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डोळा चुकवून आदेश न पाळणाºया बंदिवानांना ‘प्रसाद’ अर्थात मार देण्याची खास जागा कारागृहात आहे. ...
जळगाव येथील कारागृहातून दोन कैद्यांनी पलायन केल्याने या कारागृहातील भिंतीची उंची कमी असून ती लवकरच वाढवण्यात येणार असल्याचे, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले. ...