लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

दाढी, शेंडी कापण्यावरून कैद्याला तुरुंगात मारहाण - Marathi News | Prisoner beaten in jail after cutting beard, shandy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाढी, शेंडी कापण्यावरून कैद्याला तुरुंगात मारहाण

आर्थर रोड कारागृहातील १२३ पैकी ९८ कॅमेरे वारंवार पडतात बंद ...

मित्राचा खून करून मृतदेह टाकीत फेकणाऱ्यांना जन्मठेप - Marathi News | Lifetime of those who murdered a friend and dumped them in a tank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मित्राचा खून करून मृतदेह टाकीत फेकणाऱ्यांना जन्मठेप

विवेकचा गळा आवळल्यानंतर चाकूने सपासप वार करून रितेश, दीपक यांनी ठार मारले. यानंतर मयत विवेकचा मृतदेह त्यांनी एका बेडशिटमध्ये गुंडाळला आणि पोत्यात भरला. ...

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : तिहार कारागृहातील चार दोषींनी फाशीच्या धसक्याने केला अन्नपाण्याचा त्याग  - Marathi News | Nirbhaya gang rape type: Four convicts of Tihar Jail sentenced to death by hanging not eating food and not sleeping | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : तिहार कारागृहातील चार दोषींनी फाशीच्या धसक्याने केला अन्नपाण्याचा त्याग 

या चौघांची झोप उडाली असून भीतीने त्यांनी अन्नपाणी खाणं सोडले आहे. ...

पॉस्कोच्या गुन्ह्यात आरोपीला पाच वर्षांची शिक्षा - Marathi News | Jailed for Five year for pocso offence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पॉस्कोच्या गुन्ह्यात आरोपीला पाच वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून केला होता गुन्हा ...

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : ज्या दिवशी दोषींनी दुष्कर्म केले त्याच दिवशी फासावर लटकविणार? - Marathi News | Nirbhaya gang rape case: will accused hang on the same day when then done this hilarious thing ? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : ज्या दिवशी दोषींनी दुष्कर्म केले त्याच दिवशी फासावर लटकविणार?

Nirbhaya Gang Rape Case : अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ...

कैदीच बनवतायेत ‘फांसी का फंदा’; निर्भयाच्या दोषींसाठी फास बनविण्याची तयारी सुरु - Marathi News | Prisoners make 'hanging rope' for Nirbhaya convicted accused; Preparations started in buxer jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कैदीच बनवतायेत ‘फांसी का फंदा’; निर्भयाच्या दोषींसाठी फास बनविण्याची तयारी सुरु

२०१३ साली संसदेवरील हल्ल्यातील दोषी मोहम्मद अफजल गुरूला फाशी देण्याचा फास याच कारागृहातून बनविण्यात आला होता ...

गायींची काळजी घेणार्‍या कैद्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते: मोहन भागवत - Marathi News | rss chief mohan bhagwat said criminality in convicts reduces amongst those who rear cows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायींची काळजी घेणार्‍या कैद्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते: मोहन भागवत

गो संरक्षण करणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे व ते शक्य असल्याचे भागवत म्हणाले. ...

जिल्हा कारागृहात धारदार कटर टाकला, अज्ञातावर गुन्हा - Marathi News | District cutter throws a sharp cutter, crime against unknown | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हा कारागृहात धारदार कटर टाकला, अज्ञातावर गुन्हा

सातारा येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञाताने चायनीज चिकन राईस, धारदार कटर आणि चिठ्ठी टाकली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, चिठ्ठीत बाबा, १३/१२ ला काम झाले पाहिजे,असा मजकूर ...