सांगली येथील मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ६२ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी सकाळी स्पष्ट झाले. एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने कैद्यांना कोरोनाचे निदान झाल्याने कारागृह प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कैद्यांच्या उपचाराचे ...