बॉलिवूडचा भिडू अर्थात ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ हे आपल्याच साधेपणासाठी ओळखले जातात.. आपल्या साध्या वागण्यातून आणि अनोख्या स्टाईलनं ते चाहत्यांची मन जिंकून घेतात.. अशातच बॉलीवूडचा जग्गूदादा उर्फ जॅकी श्रॉफ यांचा साधेपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ज ...