लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफ, मराठी बातम्या

Jackie shroff, Latest Marathi News

'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव! - Marathi News | Jackie Shroff objects to offensive memes; moves Delhi High Court to protect personality, publicity rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!

जॅकी श्रॉफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या बुधवारी (१५ मे) सुनावणी होणार आहे. ...

Video: कोणाला मारली चापट, तर कोणाला मागे खेचलं; जॅकी श्रॉफ यांचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी - Marathi News | Netizens got angry after seeing Jackie Shroff's video with his fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कोणाला मारली चापट, तर कोणाला मागे खेचलं; जॅकी श्रॉफ यांचा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत जॅकी यांनी फॅन्सना दिलेली वागणुक नेटकऱ्यांना आवडली नाहीय ...

"दिमाग मे ऑक्सिजन भर और.."; स्वतःला 'शेक्सपियर' म्हणत जग्गूदादाने दिला आयुष्याचा धडा - Marathi News | Calling himself 'Shakespeare', Jackie shroff taught life lessons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दिमाग मे ऑक्सिजन भर और.."; स्वतःला 'शेक्सपियर' म्हणत जग्गूदादाने दिला आयुष्याचा धडा

जग्गूदादा अर्थात जॅकी श्रॉफ यांनी स्वतःचा उल्लेख शेक्सपियर करत आयुष्याचा खास धडा दिलाय ...

मुंबई सोडून टायगरने घेतलं पुण्यात घर; आलिशान घराची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे - Marathi News | actor-tiger-shroff-home-in-pune-know-the-price-and-location | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई सोडून टायगरने घेतलं पुण्यात घर; आलिशान घराची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

Tiger shroff: टायगरने घेतलेलं हे घर ४ हजार २४८ स्क्वेअर फूटमध्ये बांधलेलं आहे. ...

जॅकी श्रॉफला आवडते वाफेवर शिजवलेली वांग्याबटाट्याची भाजी, पाहा चमचमीत रेसिपी - Marathi News | Jackie Shroff's Favourite Vangi Batata Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जॅकी श्रॉफला आवडते वाफेवर शिजवलेली वांग्याबटाट्याची भाजी, पाहा चमचमीत रेसिपी

Jackie Shroff's Favourite Vangi Batata Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, वांग्याबटाट्याची महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी करून पाहा.. ...

Video: जॅकी श्रॉफची रामभक्ती! श्रीरामाच्या स्वागतासाठी स्वत: धुतल्या मंदिराच्या पायऱ्या - Marathi News | story-jackie-shroff-takes-part-in-cleanliness-drive-of-oldest-ram-temple-in-mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: जॅकी श्रॉफची रामभक्ती! श्रीरामाच्या स्वागतासाठी स्वत: धुतल्या मंदिराच्या पायऱ्या

Jackie Shroff: जॅकी श्रॉफने सुद्धा एका जुन्या राम मंदिराच्या पायऱ्या आणि आजुबाजूचा परिसर स्वच्छ करुन या सोहळ्यात खारीचा वाटा उचलला आहे. ...

पहिल्यांदाच किशोरी शहाणेंनी शेअर केला लग्नाचा अल्बम; 'हा' बॉलिवूड दिग्दर्शक आहे अभिनेत्रीचा पती - Marathi News | marathi actress Kishori Shahan shared her wedding album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोरी शहाणेंनी शेअर केला लग्नाचा अल्बम; 'हा' बॉलिवूड दिग्दर्शक आहे अभिनेत्रीचा पती

Kishori shahane: किशोरी आणि त्यांच्या नवऱ्याची पहिली भेट अभिनेता जॅकी श्रॉफ याच्यामुळे झाली होती. ...

अभिनेता जॅकी श्रॉफचा PETA कडून गौरव; 'या' पुरस्काराने केले सन्मानित - Marathi News | Actor Jackie Shroff has been honoured as 'the Most Beautiful Vegetarian Celebrity of 2023' by PETA India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता जॅकी श्रॉफचा PETA कडून गौरव; 'या' पुरस्काराने केले सन्मानित

 नुकतेच जॅकी श्रॉफ यांचा  PETA तर्फे सन्मान करण्यात आला आहे.  ...