लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जगत प्रकाश नड्डा

J P Nadda Latest News

J p nadda, Latest Marathi News

जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते.
Read More
‘जीबीएस’बाबतची परिस्थिती नियंत्रणात : जे. पी. नड्डा - Marathi News | Situation regarding GBS under control J. P. Nadda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जीबीएस’बाबतची परिस्थिती नियंत्रणात : जे. पी. नड्डा

या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सविस्तर आढावा घेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या ...

नाराजीच्या चर्चेतच एकनाथ शिंदेंनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | Maharashtra Deputy CM and Shiv Sena chief Eknath Shinde, announces his party's support for all Delhi BJP candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाराजीच्या चर्चेतच एकनाथ शिंदेंनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी जाहीर झालेली निवडणूक आता महत्त्वाच्या वळणावर आली आहे ...

Delhi Elections: केजी टू पीजी शिक्षण मोफत, रिक्षा, टॅक्सी चालकांचा १० लाखांचा विमा; भाजपच्या मोठ्या घोषणा - Marathi News | Delhi Elections: KG to PG education free, 10 lakh insurance for rickshaw and taxi drivers; BJP's big announcements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections: केजी टू पीजी शिक्षण मोफत, रिक्षा, टॅक्सी चालकांचा १० लाखांचा विमा; भाजपच्या मोठ्या घोषणा

Delhi Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोफत शिक्षणासह काही मोठ्या घोषणा केल्या.  ...

भाजपाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीचा मुहुर्त अखेर ठरला, अशी आहे संघटनेची तयारी   - Marathi News | BJP President Election Update: The time has finally come for the election of the new BJP president, the organization is preparing like this. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीचा मुहुर्त अखेर ठरला, अशी आहे संघटनेची तयारी  

BJP President Election Update: भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड मागच्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे रखडलेली आहे. मात्र आता भाजपाला आपल्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठीचा मुहुर्त सापडला असल्याचं वृत्त आहे. ...

'घाबरू नका, हा नवीन विषाणू नाही; आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत'- जेपी नड्डा - Marathi News | 'Don't panic, this is not a new virus; we are monitoring the situation' - Health Minister JP Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घाबरू नका, हा नवीन विषाणू नाही; आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत'- जेपी नड्डा

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डांनी HMPV व्हायरसबाबत महत्वाची माहिती दिली. ...

भाजप अध्यक्षाची निवड कशी केली जाते? त्यांच्याकडे कोणते अधिकार अन् जबाबदाऱ्या आहेत? - Marathi News | How is the BJP president elected? What powers and responsibilities do they have? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप अध्यक्षाची निवड कशी केली जाते? त्यांच्याकडे कोणते अधिकार अन् जबाबदाऱ्या आहेत?

How BJP president is elected: भारतीय जनता पक्षात संघटनात्मक पातळीवर फेरबदलाची तयारी सुरू झाली आहे. नवीन वर्षात जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो. ...

संक्रांतीनंतर भाजपला मिळणार नवा अध्यक्ष, १५ जानेवारीपर्यंत नवीन नियुक्त्या होणार - Marathi News | BJP will get a new president after Sankranti, new appointments will be made by January 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संक्रांतीनंतर भाजपला मिळणार नवा अध्यक्ष, १५ जानेवारीपर्यंत नवीन नियुक्त्या होणार

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आता नवीन नेत्याची नियुक्ती होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत प्रत्येक राज्यांच्या नियुक्त होणार आहेत. ...

एनडीएमधील एकजूट दाखवण्यासाठी नड्डांच्या घरी जमले बडे नेते, ललन सिंह, चंद्राबाबूही उपस्थित   - Marathi News | Top leaders gathered at Nadda's house to show unity in NDA, Lalan Singh, Chandrababu also present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएमधील एकजूट दाखवण्यासाठी नड्डांच्या घरी जमले बडे नेते, ललन सिंह, चंद्राबाबूही उपस्थित  

NDA IMP Meeting: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एनडीएच्या बड्या नेत्यांची बैठक सुरू झाली असून, या बैठकीला एनडीएमधील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित आहेत. ...