जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. Read More
J.P. Nadda : भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक १६ आणि १७ जानेवारी रोजी दिल्लीतीली एनडीएमसी कन्व्हेंशन सेंटरमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाचे सुमारे ३५० नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. ...
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. राज्यातील १८ लोकसभा मतदार संघांसाठी भाजपने मिशन सुरू केले आहे. या पार्श्वभूमिवर आज जे. पी नड्डा यांनी चंद्रपुरात भाजपचा मेळावा घेऊन संबोधित केले. ...
खरे तर, भारतीय जनता पक्षाने राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारविरोधात जन आक्रोश यात्रा सुरू केली होती. मात्र आता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 1 डिसेंबरपासून या यात्रेची सुरुवात केली होती. ही यात्रा 75000 किलोमीटरपर्यंत चा ...