जगत प्रकाश नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. २० जानेवारी २०२० रोजी जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. याआधी ते जून २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. Read More
Pankaja Munde's Big Announcement: दिल्लीतील भेटीत पक्ष संघटनेवर चर्चा झाल्याचे पंकजा यांनी सांगितले. आपण बांधलेले घर का सोडायचे, असा सवाल पंकजा यांनी केला. ...
Former minister Kripashankar Singh joins BJP : दोन वर्षांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी सोडला होता काँग्रेसचा हात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सिंह यांचा भाजपत प्रवेश. ...
स्वत: माजी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा केली. धामी हे एक संघाची पार्श्वभूमी असलेले नेते आहेत... (Pushkar Singh Dhami) ...
राष्ट्रवादीकडून भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे थेट गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. ...