लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जे. जे. रुग्णालय

जे. जे. रुग्णालय, मराठी बातम्या

J. j. hospital, Latest Marathi News

Breaking : दाऊद गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा आर्थर रोड तुरुंगात मृत्यू - Marathi News | Breaking: Dawood Gang financer Yusuf Lakdawala dies in Arthur Road jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : दाऊद गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचा आर्थर रोड तुरुंगात मृत्यू

Yusuf Lakdawala dies in Arthur Road jail : खंडाळा येथील हैदराबादच्या निजाम कुटुंबियांच्या मालकीची ५० कोटी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बळकावल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती मनी लाँड्रीग प्रकरणी अटक केली होती.  ...

काय सांगता! पोटात सापडले १० कोटींचे ड्रग्स; परदेशी नागरिकाला NCBने केली अटक - Marathi News | What do you say Seven crore drugs found in stomach; NCB arrests foreign national | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काय सांगता! पोटात सापडले १० कोटींचे ड्रग्स; परदेशी नागरिकाला NCBने केली अटक

NCB arrests foreign national : परदेशी नागरिक असलेल्या या आरोपीचे नाव फुमो एमॅनुअल झेडेक्युआईस असं आहे.  ...

वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचे आज काम बंद , मागण्या मान्य न झाल्‍यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा - Marathi News | Doctors of medical colleges shut down today, warning of indefinite strike if demands are not met | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचे आज काम बंद , मागण्या मान्य न झाल्‍यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा

Doctors of medical colleges : या आंदोलनानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास २२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिला आहे. ...

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; जे जे रुग्णालयात तपासणी करून पाठवले परत  - Marathi News | Sachin Waze's health deteriorates again; JJ hospital returned after examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; जे जे रुग्णालयात तपासणी करून पाठवले परत 

Sachin Vaze : वाझे यांची तपासणी केली गेली आणि नंतर त्यांना परत पाठविण्यात आले. ...

तुकाराम मुंढे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस, म्हणाले...  - Marathi News | IAS officer tukaram mundhe gets corona virus vaccine j j hospital mumbai posts photo on facebook previous ratan tata gor vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस, म्हणाले... 

Corona Virus Vaccine : तुकाराम मुंढे यांच्यापूर्वी रतन टाटा यांनीदेखील घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस ...

दासगुप्ता याची रवानगी थेट कारागृहात, कारागृह प्रशासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास काेर्टाचा नकार - Marathi News | Dasgupta was sent straight to jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दासगुप्ता याची रवानगी थेट कारागृहात, कारागृह प्रशासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास काेर्टाचा नकार

न्या. पी.डी. नाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी दासगुप्ता याच्या अर्जावर सुनावणी घेतली. मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी जे.जे. रुग्णालयाने दिलेल्या डिस्चार्ज नोटनुसार तळोजा कारागृहातील डॉक्टर त्याच्यावर उपचार करतील. ...

खळबळजनक! बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला; गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | The body of a missing boy was found; Demand to file a offence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खळबळजनक! बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Ulhasnagar News : नातेवाईकसह नागरिकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली असून नालीचे चेंबर उघडे ठेवनाऱ्यावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी केली. ...

Video : मृतदेहाला घेऊन निघालेली रुग्णवाहिका पुलावरुन कोसळली - Marathi News | Video: Ambulance carrying body for autopsy falls off bridge in mumbai chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : मृतदेहाला घेऊन निघालेली रुग्णवाहिका पुलावरुन कोसळली

डोंबिवलीवरुन एक रुग्णवाहिका शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात मृतदेह घेऊन रवाना झाली होती. मात्र, चेम्बुरमधील अमर महालजवळ असलेल्या टेम्बे ब्रीजवळ या रुग्णावाहिकेचा अपघात झाला. ...