लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जे. जे. रुग्णालय

जे. जे. रुग्णालय

J. j. hospital, Latest Marathi News

मुंबई: आईला म्हणाला, 'लवकरच जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच - Marathi News | He told his mother, 'I'll be home soon for dinner' and Omkar Kavitake jumped off the Atal Setu; Search continues even after 36 hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आईला म्हणाला, 'जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच

Atal Setu Suicide: जे जे रुग्णालयात निवासी डॉक्टर असलेल्या ओंकार कवितके याने अटल सेतू पूलावरून खाडीत उडी मारून आयुष्य संपवलं. सोमवारी रात्रीपासून त्याचा शोध सुरू आहे. ...

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू - Marathi News | J.J. Hospital doctor jumps from Atal Setu; Car and mobile phone found, search underway in the bay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू

Atal Setu Suicide News: एका डॉक्टरने अटल सेतूवरून खाडीत उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री घडली. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ...

'जे.जे. सुपरस्पेशालिटी'साठी २७२ कोटींचा निधी मंजूर; आशियाई विकास बँकेकडून मदत - Marathi News | Fund of Rs 272 crore approved for J J Superspecialty Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जे.जे. सुपरस्पेशालिटी'साठी २७२ कोटींचा निधी मंजूर; आशियाई विकास बँकेकडून मदत

वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय ...

जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको !  - Marathi News | No more 'date by date' regarding J. J. Super Specialty Hospital! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला तंबी, ऑक्टोबरपर्यंत दोन विंगचे काम पूर्ण करण्याची सूचना  ...

‘जेजे’तील अवयवदानातून 7 रुग्णांना जीवदान, मेंदूमृताच्या नातलगांचा सुज्ञ निर्णय - Marathi News | Organ donation in 'JJ hospital' saves lives of 7 patients, wise decision of relatives of brain dead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेजे’तील अवयवदानातून 7 रुग्णांना जीवदान, मेंदूमृताच्या नातलगांचा सुज्ञ निर्णय

या अवयवदानातून दोन किडन्या, फुफ्फुस, हृदय, स्वादुपिंड, यकृत, लहान आतडे आणि डोळे दान करण्यात आले. ...

एचएमपीव्ही व्हायरस नव्हे, सोशल मीडियाच अधिक खतरनाक! अफवा न पसरवण्याचे आवाहन - Marathi News | Social media is more dangerous than HMPV virus! Appeal not to spread rumors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एचएमपीव्ही व्हायरस नव्हे, सोशल मीडियाच अधिक खतरनाक! अफवा न पसरवण्याचे आवाहन

अशास्त्रीय सल्ल्यापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे ...

‘जेजे’वरील ‘कैदी वॉर्ड’चा ताण कधी कमी होणार? गुन्हेगार, आरोपींच्या वैद्यकीय तपासणीचाही भार - Marathi News | When will the pressure of 'prisoner's ward' on 'JJ' decrease? Also burden of medical examination of criminal, accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेजे’वरील ‘कैदी वॉर्ड’चा ताण कधी कमी होणार? गुन्हेगार, आरोपींच्या वैद्यकीय तपासणीचाही भार

जेजे रुग्णालयात स्वतंत्र ‘कैदी वॉर्ड’ आहे. महिन्याला १५० - २०० रुग्ण ओपीडीत येतात. ...

गर्भपात परवानगीचा जे. जे. हॉस्पिटलवर ताण; न्यायालयात याचिकांच्या संख्येत कमालीची वाढ - Marathi News | J. of Abortion Permit. J. stress on hospitals; Tremendous increase in number of petitions in court | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गर्भपात परवानगीचा जे. जे. हॉस्पिटलवर ताण; न्यायालयात याचिकांच्या संख्येत कमालीची वाढ

मुंबईत पाच वैद्यकीय महाविद्यालये आहेत. मात्र कायदेशीर न्यायवैद्यक प्रकरणाचा ताण हा जे. जे. वरच अधिक असतो. ...