कोरपना येथे १९९६ ला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीचे काही वर्ष भाड्याच्या इमारतीत काढल्यानंतर या ठिकाणी प्रशस्त वास्तू उभारण्यात आली. मात्र येथील रिक्त पदांचा अनुशेष अजूनही कायम आहे. ...
लेथ मशीन्स खरेदी घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकरिता या मशीन्स खरेदी करण्यात आल्या होत्या. ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे आयटीआय संस्थांना आता इंडेक्स क्रमांक देण्यात येणार आहेत. त्यानुसार येत्या जुलैपासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीची परीक्षा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्य ...
केंद्र सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील ३० उद्योजकांचे शिष्टमंडळ नुकतेच जर्मनी येथे आठ दिवस प्रशिक्षणासाठी गेले होते. ...
एखाद्या शिक्षकाने मनावर घेतल्यावर त्या शिक्षण संस्थेत कसा चांगला सकारात्मक बदल होऊ शकतो हे मंठा येथील आयटीआयचे प्राचार्य देविदास राठोड यांनी केलेल्या प्रयत्नातून दिसून येते. ...