Isro, Latest Marathi News
चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटर वर असलेले हे यान शनिवारी पहाटे १.३० ते २.३० दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचणार आहे. ...
Chandrayaan 2 Landing : संपूर्ण देशाला उत्सुकता : शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोमध्ये हजर राहणार ...
चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' यशस्वीरित्या वेगळं झालं. महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. ...
चांद्रयान-२ मोहीम : शनिवारी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार ...
चंद्रावर उतरण्याआधीचा महत्त्वाचा टप्पा यशस्वी : लॅँडरच्या विलगीकरणाची कामगिरी फते ...
‘चांद्रयान-2’ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. आज (2 सप्टेंबर) चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' वेगळं झालं आहे. ...
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले ‘चांद्रयान-2’ मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ...
विद्यार्थीनीला 'इस्रो'च्या बंगळूर येथील नियंत्रण कक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बसून चांद्रयान मोहिमेच्या लँडिंग क्षण अनुभवण्याचा सन्मान मिळाला आहे. ...