लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो, मराठी बातम्या

Isro, Latest Marathi News

दोन वर्षांनी इस्त्रो भारतीयांना अंतराळवारी घडवणार; गगनयान पुढील वर्षी झेपावणार - Marathi News | Two years later,isro will launch Indians into space; Gaganyan will fly next year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षांनी इस्त्रो भारतीयांना अंतराळवारी घडवणार; गगनयान पुढील वर्षी झेपावणार

हवाईदलाने अंतराळातील पहिल्या मानव मोहिमेसाठी पायलटांच्या भरतीची पहिली प्रक्रिया पूर्ण केली. ...

Chandrayaan-2: ...त्यामुळे चंद्रावर उतरताना विक्रम लँडर झाला क्रॅश, प्राथमिक तपासातून मिळाले संकेत - Marathi News | Chandrayaan-2: ...Vikram lander crashed maybe due to problem in landing program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: ...त्यामुळे चंद्रावर उतरताना विक्रम लँडर झाला क्रॅश, प्राथमिक तपासातून मिळाले संकेत

चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली होती. मात्र त्यानंतरही विक्रमशी संपर्क साधला जाईल अशी आशा देशाला होती. मात्र... ...

इस्रोच्या मदतीने ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण - Marathi News | Protection of historic buildings with the help of ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोच्या मदतीने ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण

भारतातील बहुतांश पुरातत्वीय स्मारक, वास्तू या शहरांपासून लांब, दुर्गम भागांमध्ये आहेत. त्यांचे जतन करण्यास सरकारी यंत्रणा अपुरी पडते. ...

Chandrayaan 2: नासाला मिळाले महत्वपूर्ण फोटो; दोन दिवसांत होणार चमत्कार? - Marathi News | Nasa Analyzing Chandrayaan 2 Landing Location Photos May Get Positive Signs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Chandrayaan 2: नासाला मिळाले महत्वपूर्ण फोटो; दोन दिवसांत होणार चमत्कार?

Chandrayaan 2 Latest Update : नासाच्या एका प्रोजेक्ट शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीडियाने यासंदर्भात माहिती दिली आहे. ...

Video:भारताच्या विक्रम लँडरशी संपर्क झाला का? अंतराळवीर निक हेगला विचारला प्रश्न, म्हणाला... - Marathi News | Brad Pitt Phones Astronaut, Asks "Did You Spot Indian Moon Lander"? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video:भारताच्या विक्रम लँडरशी संपर्क झाला का? अंतराळवीर निक हेगला विचारला प्रश्न, म्हणाला...

ब्रॅड पिटने निक हेगला अनेक प्रश्न विचारले, अंतराळवीर निक हेगला भारताचा विक्रम लँडर सापडला का? असा प्रश्न केल्यावर निकने अद्याप नाही असं उत्तर दिलं. ...

Chandrayaan 2: इस्रोने मानले देशवासियांचे आभार, सांगितले भारतीयांची स्वप्ने पूर्ण करत राहू - Marathi News | Chandrayaan-2: ISRO said, we will continue to fulfill the dreams of Indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2: इस्रोने मानले देशवासियांचे आभार, सांगितले भारतीयांची स्वप्ने पूर्ण करत राहू

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान... ...

Chandrayaan 2: विक्रमशी संपर्क साधण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नासावर सर्वांची नजर - Marathi News | Chandrayaan 2: Only 5 days left to contact Vikram; Everyone's eyes on NASA orbiter | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Chandrayaan 2: विक्रमशी संपर्क साधण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नासावर सर्वांची नजर

विक्रम 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार होते. मात्र, ते उलट्या भागावर कोसळल्याने संपर्क साधने कठीण बनले आहे. ...

Chandrayaan 2 : जाणाऱ्या वेळेसोबत धूसर होतेय विक्रमशी संपर्काची आस - Marathi News | Chandrayaan 2: As time goes on, contact with Vikram is getting darker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2 : जाणाऱ्या वेळेसोबत धूसर होतेय विक्रमशी संपर्काची आस

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. तेव्हापासून या विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ...