Israel Hamas War - इस्रायली लष्कराने हमासला संपवण्यासाठी नवा उपाय शोधला आहे. इस्रायलच्या ग्राऊंड फोर्सने उत्तर गाझा पट्टीत घुसून हमासची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केली. ...
इस्रायली लष्कराने गाझाचा उत्तरी भाग रिकामा करण्याचा इशारा तेथील नागरिकांना दिला होता. तेव्हापासून, अल जझीराचे ब्युरो चीफ वाएल अल-दहदौह आपल्या कुटुंबासह तेथून मध्य गाझातील नुसिरत कॅम्पमध्ये आले होते. येथील छावणीतच त्यांचे कुटुंब राहत होते. ...