लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या , मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं - Marathi News | Why is the world so afraid of benjamin netanyahu Prime Minister of Israel? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं

हमास आणि इराणविरुद्धच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेलं एक कठोर व्यक्तिमत्त्व. संपूर्ण जगभरात आज त्यांच्याविषयी चर्चा आहे आणि जग त्यांच्या नावानं टराटरा घाबरतं. ...

अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत - Marathi News | Iran-Israel-America: America's double game! First attacked Iran, imposed sanctions; now will provide 30 billion dollars in aid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

Iran-Israel-America: आम्ही इराणला अण्वस्त्रे तयार करू देणार नाही; इस्रायली मंत्र्यांचा इशारा..! ...

इराणमधील हल्ले थांबवले अन् 'या' देशाकडे वळवले लक्ष, इस्रायलने केला बॉम्बचा वर्षाव... - Marathi News | Israel-Lebanon: Attacks in Iran stopped and attention turned to 'this' country, Israel rained bombs... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमधील हल्ले थांबवले अन् 'या' देशाकडे वळवले लक्ष, इस्रायलने केला बॉम्बचा वर्षाव...

Israel-Lebanon: इस्रायली सैन्याने या भागात भीषण हल्ले केले आहेत. ...

'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा - Marathi News | Iran-Israel War: 'Iran slapped America', Khamenei claims victory after declaring ceasefire with Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

Iran-Israel War: इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम जाहीर झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली. ...

'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख - Marathi News | Iran-Israel War: 'Iran has a lot of oil...', Trump's eye on Iranian oil; Mentioned three times in three days, what is the plan? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख

Iran-Israel War: इराणी तेलावर डोळा ठेवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन काय आहे? ...

इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी - Marathi News | India is planning to set up strategic petroleum reserves (SPRs) at six new locations due to Iran Israel War | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी

सरकारने इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडला नवीन साठा बनवण्यासाठी डिटेल फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याची सूचना दिली आहे. ...

युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच - Marathi News | Iran- Israel War Cease Fire Update: Even if there is a ceasefire...! Iran's Supreme leader Khamenei is still hidden, Israel's secret operation continues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच

Iran- Israel War Cease Fire Update: सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी गेल्या आठवड्याभरापासून इराणमध्ये सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. ...

लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | Indian Share Market Soars Sensex Jumps on Iran-Israel Ceasefire Progress | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Stock Market News: इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीच्या घोषणेचा सकारात्मक परिणाम जागतिक बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. ...