गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
अमेरिकेने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा स्वतःसाठी केला नसेल एवढा वापर इस्रायलसाठी केला आहे. यावेळीही अमेरिकेने तेच करावे, अशी नेतन्याहू यांची अपेक्षा होती. ...
हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान लेबनानमधून इस्रायलवर केलेल्या अँटी टँक मिसाईल हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ...