लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
पळा, पळा.. मिसाईल पडलं... इस्रायलमध्ये एका मोबाईल App ने वाचवला भारतीयांचा जीव - Marathi News | operation ajay an alert on mobile and the race begins to save lives how an app in israel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पळा, पळा.. मिसाईल पडलं... इस्रायलमध्ये एका मोबाईल App ने वाचवला भारतीयांचा जीव

Israel Palestine Conflict : इस्रायलमधील हल्ल्यादरम्यान एका एपने त्याच्यासारख्या अनेक भारतीयांना खूप मदत केली. ...

इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा, युएन विरोधात! गाझावर ताबा मिळविणे एवढे सोपे नाहीय... - Marathi News | US support for Israel, UN opposing! Taking control of Gaza is not so easy... hamas war update | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा, युएन विरोधात! गाझावर ताबा मिळविणे एवढे सोपे नाहीय...

Iseael War: इस्रायलच्या हल्ल्याविरोधात हमासने शुक्रवारी जगभरात निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. ...

इस्रायल सैनिकांचा जोश हायवर! माजी पंतप्रधानांनी देखील शस्त्र हाती घेतले, ओन्ली फॅन्सचीही मॉडेल... - Marathi News | Israel soldiers' enthusiasm high! Former Prime Minister Benet Naftali also took up arms, model of Only Fans... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल सैनिकांचा जोश हायवर! माजी पंतप्रधानांनी देखील शस्त्र हाती घेतले, ओन्ली फॅन्सचीही मॉडेल...

हमासला धडा शिकविण्यासाठी विमानतळांवर रांगा लागल्या आहेत. परदेशांत असलेले नागरिकही काम धंदा सोडून इस्रायलकडे येऊ लागले आहेत. ...

जग 'तेव्हा'ही दारूगोळ्याच्या ढिगाऱ्यावर होते अन् आताही; एक ठिणगी पुरेशी...  - Marathi News | Israel-Hamas war The world was on a heap of ammunition then and now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जग 'तेव्हा'ही दारूगोळ्याच्या ढिगाऱ्यावर होते अन् आताही; एक ठिणगी पुरेशी... 

तिसऱ्या महायुद्धास तोंड फुटण्याची भीती तूर्त अनाठायी भासत असली तरी, ऑस्ट्रियाचा राजपुत्र फ्रांझ फर्डिनांड याच्या हत्येमुळे अचानक पहिल्या महायुद्धास तोंड फुटले होते, हे विसरून चालणार नाही. ...

युकेचा इस्त्रायलला मदतीचा हात! नेव्हीची जहाजे तैनात करणार, पीएम सुनक यांनी दिली लष्करी मदत - Marathi News | The UK's helping hand to Israel! Britain will deploy Royal Navy ships, PM Sunak gives military assistance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युकेचा इस्त्रायलला मदतीचा हात! नेव्हीची जहाजे तैनात करणार, पीएम सुनक यांनी दिली लष्करी मदत

इस्रायलसाठी ब्रिटनच्या मदत पॅकेजमध्ये हेलिकॉप्टर, P8 विमाने आणि मरीन कंपनीचाही समावेश आहे. ...

युद्ध पेटलं! इस्त्रायलने गाझावरील बॉम्बहल्ला थांबवला नाहीतर..; इराणची उघड धमकी - Marathi News | War crimes against Palestinians will get response from axis: Iran warns Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! इस्त्रायलने गाझावरील बॉम्बहल्ला थांबवला नाहीतर..; इराणची उघड धमकी

इराणचे परराष्ट्र मंत्री होसैन अमीरबदोल्लाहियन गुरुवारी संध्याकाळी बेरुतला पोहचले. त्याठिकाणी लेबनानी अधिकाऱ्यांसह हमास आणि पॅलेस्टिनी इस्मालिक जिहादच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले. ...

इस्रायल-हमास युद्धाने अब्जावधींची गुंतवणूक धाेक्यात; माेठमाेठ्या कंपन्यांचं टेन्शन वाढलं - Marathi News | Israel-Hamas war threatens billions in investment; The tension of leading companies increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इस्रायल-हमास युद्धाने अब्जावधींची गुंतवणूक धाेक्यात; माेठमाेठ्या कंपन्यांचं टेन्शन वाढलं

जगातील स्टार्टअप कंपन्यांचे माेठे हब आले संकटात, महत्त्वाच्या खनिजांची निर्यातही अडचणीत ...

इस्रायली सैन्याचे मोठे ऑपरेशन! २५० ओलिसांची सुटका, ६० हमास दहशतवादी ठार, २६ पकडले - Marathi News | A major operation of the Israeli army! 250 hostages freed, 60 Hamas terrorists killed, 26 captured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली सैन्याचे मोठे ऑपरेशन! २५० ओलिसांची सुटका, ६० हमास दहशतवादी ठार, २६ पकडले

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सातव्या दिवशीही सुरूच आहे. ...