लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
"आम्हाला नाही, हमासला शिकवा..."; गाझावरून जस्टिन ट्रुडोंना नेतन्याहूंनी खडसावलं - Marathi News | benjamin netanyahu slams canadian pm justin trudeau for saying israel must stop killing of women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्हाला नाही, हमासला शिकवा..."; गाझावरून जस्टिन ट्रुडोंना नेतन्याहूंनी खडसावलं

गाझा पट्टीबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या विधानानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रुडो यांना चांगलंच खडसावलं आहे. ...

हॉस्पिटलच्या खालीच बंकर, शस्त्रास्त्रांचा साठा; इस्रायलनंतर अमेरिकेने केली हमासची पोलखोल - Marathi News | ameria claims hamas islamic jihad uses hospitals in gaza al shifa for support their military operations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉस्पिटलच्या खालीच बंकर, शस्त्रास्त्रांचा साठा; इस्रायलनंतर अमेरिकेने केली हमासची पोलखोल

Israel Hamas War: इस्रायलकडून केल्या जात असलेल्या दाव्याचे अमेरिकेने समर्थन केले आहे. ...

भुलभुलैया भुयारं हीच हमासची 'सिक्रेट' ताकद! - Marathi News | Hamas dug many tunnels here to attack the Israeli border. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भुलभुलैया भुयारं हीच हमासची 'सिक्रेट' ताकद!

इस्त्रायलच्या ज्या अनेक नागरिकांना हमासनं ओलीस ठेवलं होतं, त्यांनाही त्यांनी तिथेच ठेवलं होतं. ...

भयावह! गाझातील रुग्णालयात अक्षरश: सडतायत मृतदेह, एकाच वेळी 179 शव करावे लागले दफन - Marathi News | hamas israel war Dead bodies literally rotting in hospitals in Gaza, 179 bodies had to be buried at once | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! गाझातील रुग्णालयात अक्षरश: सडतायत मृतदेह, एकाच वेळी 179 शव करावे लागले दफन

अबू सल्मियाह म्हणाले, “त्यांना सामूहिक कबरीत दफन करणे आम्हाला भाग पाडले. रुग्णालयाच्या आवारात मृतदेह विखुरलेले असून शवागारात वीज नाही. 7 ऑक्टोबरपासून गाझा पट्टीत कोणतेही इंधन पोहोचलेले नाही." ...

बंधकांना सोडण्यासाठी तयार झाला हमास, पण...; इस्रायलसमोर ठेवली एक अट, कतारची मध्यस्थी! - Marathi News | Hamas ready to release hostages, but A big condition placed in front of Israel, the mediation of Qatar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बंधकांना सोडण्यासाठी तयार झाला हमास, पण...; इस्रायलसमोर ठेवली एक अट, कतारची मध्यस्थी!

इस्रायल आणि हमास बंधकांच्या सुटकेसाठी सहमतीच्या मार्गावर आहेत.  ...

“१६ वर्षांनंतर हमासने गाझापट्टीवरील नियंत्रण गमावले”; इस्रायल संरक्षणमंत्र्यांचा मोठा दावा - Marathi News | israel hamas war palestine conflict israel defence minister claims that hamas has lost control on gaza patti after 16 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“१६ वर्षांनंतर हमासने गाझापट्टीवरील नियंत्रण गमावले”; इस्रायल संरक्षणमंत्र्यांचा मोठा दावा

Israel Hamas War: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धात सहभागी झालेल्या जवानांची भेट घेऊन प्रोत्साहन दिले. ...

"100 च्या बदल्यात 275..."; हमासने इस्रायली ओलिसांच्या सुटकेसाठी ठेवली एक अट - Marathi News | israel palestine conflict hamas tells israel 100 hostages for 200 jailed children and 75 palestine women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"100 च्या बदल्यात 275..."; हमासने इस्रायली ओलिसांच्या सुटकेसाठी ठेवली एक अट

Isreal-Hamas War: हमासने इस्रायलसमोर ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडण्यासाठी एक अट ठेवली आहे.  ...

युद्धाचा ३९वा दिवस; हमास संसदेवर इस्रायलने केला कब्जा, आतापर्यंत ११ हजार जणांचा मृत्यू - Marathi News | israel hamas war idf soldiers share photo in conquered hamas parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाचा ३९वा दिवस; हमास संसदेवर इस्रायलने केला कब्जा, आतापर्यंत ११ हजार जणांचा मृत्यू

Israel Hamas War: आतापर्यंत इस्रायलने हमासचे हजारो तळ उद्ध्वस्त केले आहेत. ...