लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
हमासने इस्त्रायलमधील १३, थायलंडमधील १२ ओलिसांची सुटका केली; रेड क्रॉस त्यांना इजिप्तला घेऊन जाणार - Marathi News | Hamas frees 13 hostages in Israel, 12 in Thailand; The Red Cross will take them to Egypt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासने इस्त्रायलमधील १३, थायलंडमधील १२ ओलिसांची सुटका केली; रेड क्रॉस त्यांना इजिप्तला घेऊन जाणार

इस्रायल आणि हमास यांच्यातील करारात ओलिसांची सुटका करण्याचे ठरले होते. त्यासाठी चार दिवसांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. ...

हमाससारखा हल्ला करा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना टार्गेट करा; काश्मीर फाईटची धमकी - Marathi News | Terrorist group Kashmir Fight Threat To Attack On Pm Home Minister And Tourist And Non Kashmiri People | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमाससारखा हल्ला करा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना टार्गेट करा; काश्मीर फाईटची धमकी

या भयंकर स्थितीत या दहशतवाद्यांनी बाहेर यायला हवे आणि त्याच ठिकाणांवर हल्ला करावा जिथं सर्वाधिक नुकसान होईल. ...

9 वर्षांची मुलगी हमासच्या कैदेत; वडील पाहताहेत लेकीची वाट म्हणाले, "आयुष्यात एकच ध्येय..." - Marathi News | israel hams war hostage of 9 year old daughter father looking at uncertainty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :9 वर्षांची मुलगी हमासच्या कैदेत; वडील पाहताहेत लेकीची वाट म्हणाले, "आयुष्यात एकच ध्येय..."

हमास करारानुसार 50 ओलिसांची सुटका करेल. यामध्ये कोणकोणत्या लोकांना सामावून घेतले जाईल याची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. ...

भीषण, भयंकर, भयावह! गाझातील UN शाळेवर इस्रायलचा हल्ला; 30 जणांचा मृत्यू, 100 जखमी - Marathi News | Israel Hamas War israel attacks un school in gaza 30 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! गाझातील UN शाळेवर इस्रायलचा हल्ला; 30 जणांचा मृत्यू, 100 जखमी

इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. त्यामुळे गाझा पट्टीमध्ये 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

केरळमध्ये काँग्रेसकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली; शशी थरुरांसह मोठे नेते उपस्थित - Marathi News | Israel-Hamas War: Congress rally in support of Palestine in Kerala; Big leaders present including Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये काँग्रेसकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली; शशी थरुरांसह मोठे नेते उपस्थित

Israel-Hamas War: या रॅलीत शशी थरुर आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. ...

Video: 'वर रुग्णालय, खाली दहशतवादी मुख्यालय', इस्रायलने जगासमोर आणला 'तो' बोगदा... - Marathi News | Video: 'Hospital above, terrorist headquarters below', Israel brought 'that' tunnel to the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: 'वर रुग्णालय, खाली दहशतवादी मुख्यालय', इस्रायलने जगासमोर आणला 'तो' बोगदा...

Video of Tunnel in Shifa Hospital: गाझातील सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयाखाली हमासचा सर्वात मोठा बोगदा आढळला आहे. ...

"10 नवीन ओलिसांना सोडल्यास 1 दिवसाचा युद्धविराम"; नेतन्याहू यांची हमासला नवी ऑफर - Marathi News | netanyahu new offer to hamas release of every additional ten hostages one additional day pause | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"10 नवीन ओलिसांना सोडल्यास 1 दिवसाचा युद्धविराम"; नेतन्याहू यांची हमासला नवी ऑफर

Israel Hamas War : इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे संचालक तजाची हानेग्बी यांनी बुधवारी सांगितलं की, "आम्ही ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी पुढे जात आहोत."  ...

हौथी बंडखोर फसले! समुद्रात इस्त्रायचे जहाज समजून केले अपहरण; जहाज निघाले दुसऱ्याच देशाचे - Marathi News | Houthi rebels failed Israeli ship hijacked at sea The ship left for another country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हौथी बंडखोर फसले! समुद्रात इस्त्रायचे जहाज समजून केले अपहरण; जहाज निघाले दुसऱ्याच देशाचे

काल मंगळवारी हौथी बंडखोरांनी गुजराकडे निघालेल्या एका मालवाहू जहाजाला इस्त्रायलचे जहाज समजून अपहरण केले. ...