लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
इस्त्रायल-हमासमध्ये 'डेडबॉडी वॉर' सुरू; 2 च्या बदल्यात इस्रायलने पाठवले 30 पॅलेस्टिनींचे मृतदेह - Marathi News | Israel-Hamas War: 'Dead Body War' begins between Israel and Hamas; Israel sends 30 Palestinian bodies in exchange for 2 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायल-हमासमध्ये 'डेडबॉडी वॉर' सुरू; 2 च्या बदल्यात इस्रायलने पाठवले 30 पॅलेस्टिनींचे मृतदेह

Israel-Hamas War: युद्धविराम जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी मृतांची देवाणघेवाण सुरू आहे. ...

पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार - Marathi News | pakistan eliminate Hamas America donald trump move asim munir to deploy 20000 troops | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; मुनीर २० हजार सैन्य उतरवणार

Pakistan vs Hamas: असीम मुनीरच्या मोसाद अन् CIA सोबत गुप्त बैठका झाल्याचाही दावा ...

ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार - Marathi News | Israel Gaza Ceasefire Violation: Did Hamas or Israel break Trump's ceasefire? Airstrikes, tank shells hit Gaza, 18 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार

Israel Gaza Ceasefire Violation: गाझा पट्टीत लागू असलेला युद्धविराम धोक्यात. हमासच्या कथित हल्ल्यानंतर इस्त्रायली सैन्याने पुन्हा हवाई हल्ले केले. नेतन्याहू यांनी 'तगड्या' हल्ल्याचा आदेश दिला, वाचा सविस्तर. ...

'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती - Marathi News | Israel-America: 'We will decide our policies; no need to depend on America', Netanyahu clarifies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडली. ...

अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ; गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले, इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला... - Marathi News | Israel Hamas War: US mediation efforts fail; War breaks out again in Gaza, Israeli army launches airstrikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ; गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले, इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला...

Israel Hamas War: मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. ...

"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी! - Marathi News | Israeli Army Chief Vows No Peace Until All Hostages Return; Hamas Accused of 'Betrayal' with Wrong Body Swap | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Israel Hamas War: हमासने आमचा विश्वासघात केला असून त्यांचे नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू, अशी धमकी इस्रायलने दिली आहे.  ...

हमास बनला 'जल्लाद', इस्रायलला माहिती पुरवल्याच्या संशयावरुन आठ जणांची निर्घृण हत्या - Marathi News | Israel-Hamas-Gaza: Hamas becomes 'executioner', brutally murders eight suspects on suspicion of providing information to Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमास बनला 'जल्लाद', इस्रायलला माहिती पुरवल्याच्या संशयावरुन आठ जणांची निर्घृण हत्या

Israel-Hamas-Gaza : डोळ्यावर पट्टी बांधलेल्या काही लोकांना भररस्त्यात सर्वांसमोर गोळ्या घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात' - Marathi News | ...and Hamas handed over Bipin Joshi's body, a major 'blow' to the mother who even knocked on America's door for her son's release | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

Bipin Joshi Hostage Update: छोट्या शहरात राहणारा बिपिन जोशी शेतीशी संबंधित एका अभ्यास दौऱ्यासाठी इस्रायलला गेला होता. गाझा सीमेजवळ असलेल्या किबुत्ज अलुमिममध्ये तो होता.  ...