गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Wania Agarwal: वाणिया अग्रवाल नावाच्या एका भारतीय अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनिअरने चक्क हा शिष्टाचार धाब्यावर बसवला आणि सत्या नाडेला, बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मोर अशा मंडळींना शिंगावर घेतलं. ...
Israel-Hamas war : गाझा पट्टीत दक्षिणेकडील सर्वांत मोठे रफाह शहर तातडीने रिकामे करावे, असे आदेश इस्रायलच्या लष्कराने सोमवारी दिले. हमासविरुद्ध नवीन मोठे अभियान सुरू करण्याचे हे संकेत मानले जात आहेत. ...