ब्रिटनच्या द स्पेक्टॅटर या नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर हे दोघे हिंसाचारात जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर मुल्ला बरादरला ओलीस ठेवले असून, अखुंदजादा बहुधा मरण पावला आहे. ...
यावेळी पंतप्रधान मोदींनी ताजिकिस्तानला त्यांच्या स्वातंत्र्याला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच इराण, सौदी अरब, इजिप्त आणि कतार यांचा SCO मध्ये समावेश झाल्याबद्दल स्वागतही केले. नव्या सदस्यांमुळे आपला ग्रुप आणखी मजबूत झाला आहे, असेही ...
अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती प्रचंड बिघडलेली आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर जगाच्या मदतीवर अवलंबून आहे. असे असताना तालिबान अफगाणिस्तानवर राज्य करणार आहे. यामुळे आगामी काळात तालिबान कशा प्रकारे वाटचाल करते, हे पाहावे लागेले. ...
यापूर्वी, तालिबानने अफगाणिस्तानच्या इमामांना आदेश दिला होता, की त्यांनी आपल्या विरोधात येणाऱ्या सर्व बातम्यांकडे दुर्लक्ष करत, शुक्रवारच्या नमाज निमित्त जनतेला योग्य माहिती द्यावी. तसेच, अफगाणिस्तान सोडू नये, असेही सांगावे. (taliban using islam for a ...
माध्यमांतील वृत्तांनुसार, मध्य पाकिस्तानात शिया मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. ...
Interfaith marriages: आंतरधर्मीय विवाहांना शरियतने मान्यता दिलेली नाही, असे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे (एआयएमपीएलबी) सरचिटणीस मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आंतरधर्मीय विवाह इस्लामच्या दृष्टीने अवैध ठरतात, असेही त ...
ओमान अरबी समुद्रात ज्या टँकरवर हल्ला झाला, ते टँकर एका इस्रायली अब्जाधीशाच्या मालकीच्या कंपनीचे होते. या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इंग्लंडनेही इराणलाच जबाबदार धरले आहे. ...