लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्लाम

इस्लाम, मराठी बातम्या

Islam, Latest Marathi News

मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य - Marathi News | Malaysias former prime minister mahathir mohamad says Muslims have right to kill millions of french  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य

महातिर यांनी गुरुवारी झालेल्या नीस हल्ल्यानंतर एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी फ्रान्सविरोधात अत्यंत प्रक्षोभक शाष्य केले आहे. ...

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य - Marathi News | controversial imam says muslims not to take coronavirus vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहणाऱ्या या इमामांनी आपल्या सोशल मीडिया फॉलोअर्सना आवाहन केले आहे, की त्यांनी फॅसिझमचा विरोध करावा आणि लस टोचू नये. ...

अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय - Marathi News | Mosque in ayodhya would not be named babri masjid clarifies sunni central waqf board  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय

अयोध्येजवळील रौनाहीच्या धन्नीपूर येथे उभारल्या जाणाऱ्या या मशिदीचे नाव बाबराच्या नावावरच असेल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही चर्चा फेटाळली असून ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.  ...

"मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते"; एमआयएम नेते ओवेसींना रिझवींनी फटकारलं - Marathi News | waseem rizvi replied to AIMIM asaduddin owaisi on ram mandir bhumi pujan issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते"; एमआयएम नेते ओवेसींना रिझवींनी फटकारलं

शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डावरही निशाणा साधला. ते म्हणाले, बोर्ड वाट बघतय, की 'ते भारतात पुन्हा एकदा बाबरी फौज तयार करतील आणि भारतात गृह युद्ध करवून हिंदुस्तानच्या संचालकावर पुन्हा कब्जा करतील.' ...

कृष्ण मंदिरासाठी पाकिस्तानचा पैसा, हराम आहे; झाकीर नाईक बरळला - Marathi News | Pakistan's money for the Krishna Temple is haraam : Zakir Naik | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कृष्ण मंदिरासाठी पाकिस्तानचा पैसा, हराम आहे; झाकीर नाईक बरळला

इस्लामिक देशामध्ये गैर मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांसाठी सरकारनी दान देता येणार नाही. इस्लाम मानणारा कोणताही मुसलमान कोणत्या दुसऱ्या धर्माच्या श्रद्धास्थानांसाठी दान देऊ शकत नाही, असे नाईक म्हणाला आहे. ...

पाकिस्तानात 'सर्व धर्म समभाव' म्हटल्यामुळे माजी मंत्र्याविरुद्ध पोलिसात तक्रार - Marathi News | A complaint has been lodged with the police against a former minister for calling 'all religions equal' in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात 'सर्व धर्म समभाव' म्हटल्यामुळे माजी मंत्र्याविरुद्ध पोलिसात तक्रार

पंतप्रधान इम्रान खानच्या पक्षातील नेते कट्टरतेची सीमारेषा ओलांडताना दिसून येत आहेत. ...

तबलिगी जमातच्या 2 हजारहून अधिक परदेशी नागरिकांना 10 वर्षांसाठी भारत बंदी, ठेवण्यात आले गंभीर आरोप - Marathi News | More than 2,200 blacklisted tablighi foreign nationals banned for 10 years from travelling to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तबलिगी जमातच्या 2 हजारहून अधिक परदेशी नागरिकांना 10 वर्षांसाठी भारत बंदी, ठेवण्यात आले गंभीर आरोप

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी या परदेशी नागरिकांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. दिल्ली गुन्हे शाखेने सांगितल्यानुसार, या सर्वा आरोपींनी व्हिसा नियमांचे उल्लंघण केले होते. ...

40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा - Marathi News | 40 muslim families convert to hinduism in hisar in haryana sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा

यापूर्वी 18 एप्रिलला जींद येथील दनोडा गावात 6 मुस्लीम कुटुंबातील 35 जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमीरा गावातील 40 मुस्लीम कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. ...