IND vs AUS 3rd Test: मेलबर्न कसोटीचा तिसरा दिवस गाजवला तो भारतीय गोलंदाजांनी... यजमान ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ शंभर धावांच्या आत माघारी पाठवून त्यांनी भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. ...
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ उतरला तेव्हा त्यांचा सलामीवीर आरोन फिंच दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला असता, पण यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माची एक चुक संघाला भोवली. ...