शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IPL 2026, Orange And Purple Cap Race : ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीयांचा बोलबाला!

क्रिकेट : IPL 2026 : बिहारी खेळाडूंसाठी बहरदार हंगाम! वैभव सूर्यवंशीसह 'या' चौघांनी सोडली खास छाप

क्रिकेट : वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला

क्रिकेट : रेकॉर्ड ब्रेकर वैभव सूर्यवंशी! IPL स्पेशलिस्ट रैनासह अभिषेक, ईशान आणि ट्रॅविस हेडचा विक्रम मोडला

सखी : संजना गणेशन ते महिका शर्मा : यशस्वी क्रिकेटपटूंच्या खमक्या जोडीदार- अपयशातही दिली साथ, आत्मविश्वास

क्रिकेट : India Wins T20 WC 2026: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा रुबाब! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवरील खास क्षण; पाहा फोटो

क्रिकेट : टीम इंडियानं धावांसह केली 'या' विक्रमांची 'बरसात'; T20 World Cup स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं

क्रिकेट : IND vs PAK : ईशान किशनसह ५ धुरंधरांचा जलवा; पाकिस्तानवर पुन्हा एकदा आली तोंडावर पडण्याची वेळ!

क्रिकेट : Ind vs Pak महामुकाबल्यापूर्वी गोड बातमी! इशान किशनच्या आजोबांनी नात सुनेचे नाव सांगितले...

क्रिकेट : T20 World Cup 2026 : जलद 'शतक' आणि सर्वात मोठा विजय! दिल्लीच्या मैदानात टीम इंडियाच्या धुरंधरांनी रचले ५ विक्रम