मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन फक्त युवा खेळाडूंनाच टीम इंडियात संधी दिली जावी का, या चर्चेत महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं ( Sachin Tendulkar) उडी घेतली आहे. ...
Ind Vs Eng 3rd T20 Live Score : लोकेश राहुल, रोहित शर्मा व इशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. ...
Ind Vs Eng 3rd T20 Live Score : लोकेश राहुल, रोहित शर्मा व इशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. पण... ...
Indian Playing XI for 3rd T20 : पहिल्या सामन्यात १ धाव अन् दुसऱ्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या टीम इंडियाचा ओपनर लोकेश राहुल ( Question on KL Rahul’s place?) याला आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. ...
ishan kishan girlfriend : पहिल्याच लढतीत सामनावीराचा पुरस्कार जिंकत भारताला विजय मिळवून देणाऱ्या इशान किशनचे नाव गेल्या अनेक दिवसांपासून मॉडेल अदिती हुंडिया हिच्याशी जोडले जात आहे. (Ishan Kishan's girlfriend Aditi Hundia is very bold and beautiful) ...