मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
IPL 2021, MI vs SRH, Live: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फटकेबाजी करत खराब कामगिरीवरुन केल्या जाणाऱ्या टीकांना खणखणीत प्रत्त्युतर दिलं आहे. ...
मुंबईच्या खात्यात १२ गुण आहेत आणि त्यांनी हैदराबादला नमवले तर त्यांचेही १४ गुण होतील.पण, मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट हा -०.०४८ इतका होता आणि त्यांना हैदराबादवर फक्त विजय पुरेसा नाही. ...
IPL 2021, MI vs SRH, Ishan Kishan, Live Updates: इशान किशननं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांचा जोरदार समाचार घेत अवघ्या १६ चेंडूत अर्थशतक ठोकलं आहे. ...
IPL 2021, MI vs RR Updates: मुंबई इंडियन्स माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर ईशान किशनने दमदार फलंदाजी करत मुंबईला केवळ ८.२ षटकांमध्येच विजय मिळवून दिला होता. ...
IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : गतविजेता मुंबई इंडियन्सचा ( MI) संघ आज संपूर्ण ताकदीनं खेळला. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला ...
IPL 2021 , Mumbai Indians vs Punjab Kings Live Updates : सलग तीन सामने गमावलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सची ( MI) बाद फेरी गाठण्याची वाटचाल अडचणीत आली आहे. ...